नावात काय आहे? हे बोलायला छान आहे.व. पुं. च्या भाषेत सांगायचं तर, नावाचा महिमा एखाद्या कलाकाराला विचारा, चार सामान्य माणसांनी तुमच्या लेखानाला पसंती दिलेली आणि एखाद्या नामांकित लेखकाने दिलेली पसंतीची थाप यात नक्कीच फरक असतो नाही का? श्रोत्यांमधे जर एखादी संगीतातल्या प्रांतामधील नावाजलेली व्यक्ति असेल तर घर गाठताच ते आपण नवलाने आपल्या जोड़ीदाराला सांगतो. का? नावाची महती.

No comments:

Post a Comment