मित्रांकडे, नातेवाईकांकडे आपण जातो....पाहुणचार होतो... चहा किंवा अन्य गोष्टींच्या चवी बद्दल नंतर सवयीने बोलले जाते....पण चव काय पदार्थांची असते... ज्या भावनेने तो पदार्थ तुम्हाला ऑफर केला जातो..त्या भावनेची पहिली चव...वस्तू नाममात्रच असते पुष्कळदा...

निर्णय चुकीचा आहे की योग्य आहे हे काळावर मोजायचे की बुद्धिवर् ? तुम्हाला बुद्धिच नसेल तर पेपर सोडवायला संपुर्ण तीन तास नव्हे तर अख्खा दिवस दिला तरी काय उपयोग? आपण सगळ्या गोष्टी वापरायला शिकतो, फक्त वेळ वापरायला शिकत नाही (व. पु. काळे लिखित )

विकायच ठरवल कि फ़ुलसुध्दा तराजुत टाकावी लागतात् , विकणाऱ्याऩे फ़ुलाच वजन विकव् , सुगन्दवेड्या मणसाने वजनात किती फ़ुल येतात् हे मोजु नये.

No comments:

Post a Comment