’जबाबदारी आणि ओझं, ह्यातला नेमका फरक सांगाल?’ ओझं म्हणजे खांद्यावर दिलेला बोजा. पण कधीकधी दहा-बारा हजारांचा एखादा दागिना सांभाळायचा असतॊ. ते इतरांनाही माहित नसतं. त्याला जबाबदारी म्हणतात. आयुष्यापासून मघाशी मी सांगितलेली यादी..""प्रेम, मैत्री, संगोपण, शुश्रूषा ह्या सगळ्या जबाबदारया. त्यांचं ओझं वाटलं की सहजता गेली.""ओझं हीदेखील जबाबदारी नसते का?""ओझं दिसतं कारण ते लादलेलं असतं. जबाबदारी स्वीकारलेली असते. ओझं बाळगणारयाला कदाचित मदतीचा हात मिळतो. तसं जबाबदारीचं नसतं."

No comments:

Post a Comment